१८ संघर्ष
१
१
मनुष्यत्व मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याच्या विकासाच्या मार्गात निर्माण होणारा प्रत्येक अडथळा दूर करणे . जिथे कुठे अन्याय, अविचार दिसेल, तिथे निर्भयपणे उभे रहा, प्रतिकार करा, आणि तो अन्याय नष्ट करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करा . सध्याच्या काळात आत्मरक्षणार्थ आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी आम्हाला जी शक्ती हवी आहे ती रानावनातील किंवा एकांत गुहातील तपश्चर्येने मिळणार नाही . ती निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने संघर्षरत राहण्यानेच मिळेल .
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- नेताजी सुभाषचंद्र बोस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा