विवेकानंद अमृत ३१४
वीरपुरुष पृथ्वीतलावरची सुखे भोगतात . तुमचे पौरुष दाखवा; साम, दाम, दंड आणि भेद तसेच खुले युद्ध या सर्वांचा उपयोग करून तुमच्या विरोधकांवर मात करा, विजयी व्हा आणि या जगातील सुखांचा आस्वाद घ्या तरच तुम्ही धार्मिक आहांत . अपमान मुकाट्याने गिळून,लोकांच्या लाथा खात जगणे हे शरमेचे जिणे होय, तो साक्षात नरक होय असे शास्त्रांचे म्हणणे आहे . स्वधर्म हे सत्यांचे सत्य आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा