विवेकानंद अमृत ३१३
सात्विक मनुष्य शांत असतो, काही करताना दिसत नाही हे खरे . पण ते नैष्कर्म्य हे महान शक्तींच्या केंद्रीकरणाचा परिणाम असते . ती शांती प्रचंड शक्तीची जन्मदात्री असते. सात्विक व्यक्तीला आपल्यासारखी हातापायांनी कामे करावी लागतच नाहीत . केवळ त्यांच्या संकल्पाने त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातात .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा