११९ संस्कार
१
१
संघ का संस्कारों पर नितांत विश्वास है | जैसे संस्कार हों वैसीही मनुष्य की वृत्ती बनती है | और एकही वृत्ती के अनेक लोगों के एकत्रित होने से संघटन के लिये पोषक वातावरण उत्पन्न होता है | सारे देशभर में इस तरह का पवित्र, श्रद्धायुक्त, ध्येयनिष्ठा के रंग मे रंगा हुआ, निराशा को नष्ट करनेवाला, हिम्मत को बढानेवाला, स्फूर्तीदायक वातावरण तयार करें | स्वयंसेवक जहां भी जायें, वहां यह वातावरण अपने साथ ले जायें | प. पू. डॉ. हेडगेवार
२
संघ संस्थापक प. पू. डॉक्टरांनी भारतीय इतिहासाचा आमुलाग्र अभ्यास केला. जोपर्यंत संत महात्म्याचे प्रयत्नाने जनतेत भव्यता, उज्वलता निर्माण होत होती, समाज राजाश्रित नव्हता व संस्कारीत लोकांच्या आधारे कार्यरत होता तोपर्यंत राष्ट्र सुद्धा भव्य, दिव्य राहिले. परंतु कालांतराने जनतेत क्षुद्र भाव व स्वार्थ निर्माण झाला व त्यामुळे कोट्यावधी जनसंख्या व अतुल पराक्रम असून सुद्धा आपला देश मूठभर आक्रमकांकडून पराभूत झाला. या परिस्थितीत आमुलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने डॉक्टरांनी संघ कार्याचा प्रारंभ केला. यादवराव जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा