१२७ विजिगिषु वृत्ती
१
१
वास्तविक पाहता सहिष्णुतेप्रमाणेच विजिगिषु वृत्ती ही आवश्यक आहे आणि जर असे म्हटले की विजिगिषु वृत्तीची अधिक आवश्यकता आहे, तर ते खोटे नाही. विजिगिषु भावनेशिवाय कोणताही समाज जिवंत राहू शकत नाही आणि आपला विकासही करु शकत नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा