११७ मुसलमान
१
आशियातील विशेषतः भारतातील मुसलमानांचे आजचे कर्तव्य काय? अरबस्तानाशी मनाचे नाते जुळवत बसावे हे नाही. हिंदुस्थानशी नाते जुळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाशी नाते जुळवायला हवे. हिंदुस्थानशी तुमचे जे रक्ताचे नाते आहे त्यामुळे किंवा
येथील लोकांच्या उदार अतःकरणामुळे हा देश तुम्हा सर्वांचं घर झाल आहे त्यासाठी भारताच्या राष्ट्रीय विचाराशी तुमचे नाते जुळले पाहिजे.
येथील लोकांच्या उदार अतःकरणामुळे हा देश तुम्हा सर्वांचं घर झाल आहे त्यासाठी भारताच्या राष्ट्रीय विचाराशी तुमचे नाते जुळले पाहिजे.
- भगिनी निवेदिता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा