१६३ स्वराज्य
१
' स्वराज्य 'या संकल्पनेत ३ गोष्टी प्रमुखपणाने येतात. पहिली गोष्ट ही की, जे या राष्ट्राचे घटक आहेत त्यांनी हे राज्य चालवावयाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राच्या हिताप्रमाणेच राज्य चालले पाहिजे. अर्थात राष्ट्रीय हिताच्या नितीनुसार राज्य चालले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रहित साधण्याचे आपले स्वतःचे सामर्थ्य असले पाहिजे. म्हणजेच स्वावलंबनाशिवाय स्वराज्याची कल्पना करणे निखालस चूक आहे. दीनदयाळ उपाध्याय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा