सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

१५५ देशभक्ती

                                                          १५५  देशभक्ती 

         ईसाई, मुसलमान  व हिंदू हे सर्व एकत्र रहावेत असे केवळ हिंदूच म्हणतात. ख्रिस्ती वा मुसलमान म्हणत नाहीत. आमचा कोणत्याही उपासनापद्धतीशी विरोध नाही. परंतु राष्ट्राच्या विरोधात जो उभा राहील तो जरी मुलगा असला तरी त्याच्याबरोबर आमचा व्यवहार कठोर राहील. अहिल्याबाई, शिवाजी महाराजांचा आदर्श व्यवहार आमच्या समोर आहे. जर कोणी राष्ट्रविरोधी, अन्य मतावलंबी झाला तर त्याच्या बरोबरचा आमचा व्यवहार अहिल्याबाई वा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राहील, असे म्हणण्याची टाळाटाळ कोणी करू नये. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा