१५० एकरस राष्ट्रजीवन
१
आज आपल्याला प्रत्येक मनुष्याच्या अंत:करणात अशी अनुभूती निर्माण करावयाची आहे की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भिन्न भिन्न विचार प्रवाह संप्रदाय पंथोपपंथ जाती उपजाती आणि विविध भाषाभाषी असे आपण सर्व मिळून हा एक अखंड समाज आहे, आपले हे अखंड राष्ट्र आहे व आपले सर्वांचे मिळून एकरस राष्ट्र जीवन आहे. अशा प्रकारच्या सहानुभूतीने प्रत्येकाचे जीवन परिपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा