१६४ यज्ञचक्र
१
व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी ही आपल्यासमोर चारही तत्वे परस्पर सहकार्यानेच सुखदायी होतात. व्यक्ती समाजावर अवलंबून आहे तर समाज सृष्टीवर अवलंबून आहे. आणि साऱ्या सृष्टीचे संचालन परमेश्वर करतो. परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याचे साधन बनण्यातच व्यक्तीला धन्यता वाटते. या सर्वांमध्ये जोपर्यंत काही ताळमेळ आहे तोपर्यंत सर्व काही ठीक चालते. यालाच ' यज्ञचक्र ' असे म्हटले आहे. पं . दीनदयाळ उपाध्याय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा