१५३ विश्वसंचार
१
नद्या, पर्वत आणि सागर यांना उल्लंघून देश काळाच्या अडथळ्यांना जणू नगण्य ठरवून भारतीय चिंतनाचे रक्त पृथ्वीवर राहणाऱ्या अन्य वंशाच्या धमन्यांमध्ये कित्येक ज्ञात, अज्ञात, स्पष्ट, अनिर्वचनीय मार्गांनी आतापर्यंत वाहत आले आहे व आज देखील वाहत आहे. बहुधा, जगाच्या प्राचीन ज्ञानभांडारात आपला सिंहाचा वाटा आहे. स्वामी विवेकानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा