विवेकानंद अमृत २७६
माझ्या भारता !
तुझ्या स्त्रीत्वाचा आदर्श हा सीता, सावित्री, दमयंती यांचा आहे हे विसरु नकोस . ज्या देवाची तू पूजा करतोस तो देव सर्वसंगपरित्यागी वैराग्यशिरोमणी असा उमापती शंकर आहे .
विसरू नकोस की, आपल्याकडे विवाह, संपत्ती, सर्व जीवन ही विषयसुखासाठी नसतात, केवळ व्यक्तिगत उपभोगासाठी नसतात .
विसरू नकोस की, जगदंबेच्या चरणापाशी समर्पित होण्यासाठी तुझा जन्म आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा