विवेकानंद अमृत २९३
भिन्न भिन्न रूपे असली तरी अग्नी जसा एकच असतो तसे ते विराट चैतन्य एकच आहे . मग ते फ्रेंचांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या रूपाने व्यक्त होवो, इंग्रजांच्या व्यापारी बुद्धीतून आणि समान लाभाच्या तत्त्वातून व्यक्त होवो किंवा हिंदूंच्या मुक्ती आणि आत्मिक स्वातंत्र्याच्या आकांक्षेतून व्यक्त होवो .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा