विवेकानंद अमृत २९१
पर्वतश्रेष्ठाच्या कुशीतून निघून सहस्रो मैलांचा प्रवास करीत एक महान सरिताप्रवाह भूतलावर आला आहे . तो आता आपल्या मूलस्थानी जाऊ शकेल का ? आत्तापर्यंत क्रमलेली वाट पुन्हा उलटी शोधत जायचे म्हटले तर तो प्रवाह खंडित होईल, सुकून जाईल . महानदीने केव्हा-ना-केव्हा सागरालाच जाऊन मिळायला हवे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा