विवेकानंद अमृत २८३
माझ्या मित्रांनो ! सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपले अध्यात्म, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले हे अमोल धन हृदयाशी घट्ट धरून ठेवा . असा देश तुम्हाला माहिती आहे का की, जेथील मोठे मोठे सम्राट आपली कुलपरंपरा कोण्या राजाशी नेउन भिडवत नाहीत; अथवा कोण्या दऱ्याखोऱ्यात लपून राहणाऱ्या, वेळी अवेळी लोकांना लुटणाऱ्या पेंढारी सरदारांशी जोडत नाहीत; तर कौपिनधारी, वनात राहणाऱ्या ब्रह्मवेत्त्या ऋषींशी नेउन जोडतात ? हिंदुस्थान हा असा देश आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा