विवेकानंद अमृत - १
विवेकानंद अमृत - १
आमची हि पवित्र मातृभूमी धर्म व दर्शन यांची भूमी आहे . हि महामानवीय आध्यात्मिक महापुरुषांची जन्मभूमी आहे .अपरिग्रह व संन्यास यांची भूमी आहे .अगदी अतिप्राचीन काळापासून आत्तापर्यंत केवळ येथेच मनुष्य प्राण्यासमोर उच्चतम आदर्श राहत आला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा