विवेकानंद अमृत - १८
शुभ आणि अशुभ, सुख आणि दुःख हे माणसाकडे धावून येत असते, त्याच्या अवती भोवती तरळत असते.त्यातून त्याच्या प्रवृत्ती घडतात, चारित्र्य घडते आणि तेच तो बाहेर प्रक्षेपित करीत असतो. यापैकी काहीही आत ओढून घेण्याची शक्ती जशी त्याच्याजवळ आहे तशीच बाहेर प्रक्षेपित करण्याचीही आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा