विवेकानंद अमृत २१
जो तो आपल्याच कर्माची शुभाशुभ फळे भोगत असतो, हा शाश्वत सिद्धांत आहे . कधी कधी आपल्याला वाटते की असे नसेल. परंतु दूरगामी विचार केला तर या सिद्धांताची सत्यता पटते . एखादा मनुष्य आयुष्यभर संपत्तीच्या मागे लागतो, हजारो लोकांना तो फसवितो मग त्याचेच जीवन त्याला असह्य होऊन बसते . आपण सुखसोयीची अनेक साधने गोळा करतो . एखादा माणूस जगातील सर्व ग्रंथसंपत्ती आपल्या ग्रंथालयात आणील ; पण तो जे वाचील तेवढेच त्याला लाभेल . हि त्याची योग्यता त्याच्या कर्माने ठरत असते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा