विवेकानंद अमृत - ७
विवेकानंद अमृत - ७
भौतिकवाद, इस्लाम, ईसाईयत वा जगातील अन्य कोणतेही तत्वज्ञान आम्ही त्यांना थारा दिला नसता तर यशस्वी झाले नसते .जोपर्यंत मनुष्य खराब अन्न, शरीराचे पाप याने दुबळा होत नाही तोपर्यंत कोणताही रोगजंतू त्याचेवर हल्ला करीत नाही .धडधाकट माणसावर विषाक्त रोगजंतूंचा काडीइतका परिणाम होत नाही . अजूनही वेळ गेली नाही, आपण आपले वागणे बदलू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा