शनिवार, २४ जानेवारी, २०१५

६. मकरसंक्रांती

                         ६.  मकरसंक्रांती

   १ 
    हिंदू  आज जगातील अनेक देशात जाऊन तेथील कायम रहिवासी झाला आहे. हिंदूंची जन्मजात समभावपूर्ण सहिष्णू मनोवृत्ती सर्वप्रकारे आपल्या राहत्या देशमातेची शक्ती वाढविण्यास यशस्वी ठरताना दिसते. ' स्वदेशे भुवनत्रयम ' आणि ' वसुधैव कुटुंबकम ' च्या आदर्शांना मानणाऱ्या हिंदूला त्या त्या देशांना आपले घर व तेथील रहिवाशांना आपलेच कुटुंबीय मानून आचरण करण्यात काहीही अडचण येऊ नये . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा