१३६ मनःशक्ती
१
गंभीर चिंतन करून डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की, लोकांच्या मनस्थितीमध्ये पूर्ण क्रांती होणे हीच आजची सर्वात मोठी आवश्यकता आहे. परकीय गुलामगिरी आणि इतर दोष दूर करण्याचा रामबाण उपाय मानसिक क्रांती हाच आहे. बाह्य क्रांती नाही. परमपूजनीय श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा