१३१ व्यवसायी मंडळी
१
जेव्हा सामान्य जीवन व्यतीत करणारे, आपापले उद्योगव्यवसाय सांभाळणारे, नीटनेटका संसार करणारे लोक जेव्हा सर्व प्रकारे संघाचे काम करू लागतील तेव्हा संघाला समाजात मनाचे योग्य स्थान प्राप्त होईल. प्रचारकांच्या बाबतीत लोक बोलतात की, ' याला ना मुले बाळे, ना कामधंदा ! ' परंतु वकील, डॉक्टर अन्य व्यवसाय करणारी मंडळी संघचालक पदासारखी जबाबदारी अंगावर घेऊन ती यशस्वी करून दाखवतात तेव्हा त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो. यासाठी लवकरात लवकर स्थानिक कार्यकर्ते उभे राहणे फार आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा