१०६ एडविन श्रोडिंगर
नोबल पुरस्कार प्राप्त भौतिक शास्त्रज्ञ
१
पाश्चिमात्य रक्तातील आध्यात्मिकतेचा अभाव भरून काढण्यासाठी
पूर्वेकडून कडून पश्चिमेकडे रक्ताभिसरण होण्याची नितांत आवश्यकता आहे.
२
व्यक्तित्वभाव आणि आणि समूहभाव (व्यष्टी आणि समष्टीभाव) यांच्यातील वैविध्याचे नेमके स्वरूप जाणून घेण्याचे कोणतेही परिणाम आपल्याला उपलब्ध नाही. जी जाणीव झाल्याचा भास होतो, तो केवळ तात्कालिक वा तात्पुरता असतो...या द्वंद्वाचे योग्य आकलन करून घेण्याचा एकमेव उपलब्ध मार्ग म्हणजे उपनिषदांद्वारे प्राचीन काळी व्यक्त झालेले मार्गदर्शन..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा