१०८ डॉ. एरिक मिलर
पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील विद्वान अभ्यासक
१
जगातील सर्व राजकीय नेते आणि अभ्यासक यांनी कवी कण्णगी तसेच पांडियन सम्राट नेदुत्चे झियन यांच्या चरित्रकथा अभ्यासल्या पाहिजेत. सिलाप्परथीकरम् या महाकाव्याचे नायक कण्णगी आणि नेदुत्चे झियन हेच दोघे आहेत. त्याने (राजा नेदुत्चे झियन याने) आपण चुकीचे वागलो आहोत हे लक्षात येताच स्वतःलाच शासन केले होते. अशी सत्ताधाऱ्यांनी स्वतःला शिक्षा करून घेण्याची परंपरा भारतीय इतिहासात जुनीच आहे. मनुनिधी चोलन नावाच्या राजाने आपल्या पुत्राला, त्याने एका वासराला ठार मारले म्हणून, कठोर शिक्षा दिल्याचे उदाहरण आहे. अशा परंपरा
समाजजीवनात स्थिर झाल्या असल्यानेच भारत हा आज जगाचा नैतिक बनू शकला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा