१०१ ऑर्थर शोपेनहॉवर
जर्मन लेखक व थोर तत्वज्ञ
१
उपनिषदांमधील प्रत्येक वाक्यातून अभिजात, सखोल आणि उदात्त विचारांची निर्मिती होते आणि त्यामुळे सारे आसमंत दिव्यत्वाने भारून जाते. उपनिषदांइतके उच्चस्तरीय आणि (मानवजातीसाठी) लाभदायक वाङ्मय सबंध जगात दुसरे उपलब्ध नाही. तेच माझ्या जीवनाला समृद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे आणि तेच माझा मृत्यूही उद्दात बनवील. आज ना उद्या (ही उपनिषदे) हीच संपूर्ण जगाचे श्रद्धाकेंद्रे बनतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा