८६ व्हिन्सेंट स्मिथ
भारतीय एकात्मतेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य असे की एवढ्या विचारांचे, वर्णांचे नागरिक भारताला लाभूनही, त्यांनी निर्माण केलेली संस्कृती व त्यांनी घालून दिलेला मानवतेचा वारसा जगात अक्षरशः अद्वितीय ठरावा असा आहे. व्हिन्सेंट स्मिथ, ब्रिटिश इतिहासकार