शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

८६ व्हिन्सेंट स्मिथ

 ८६  व्हिन्सेंट स्मिथ

    भारतीय एकात्मतेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य असे की एवढ्या विचारांचे, वर्णांचे नागरिक भारताला लाभूनही, त्यांनी निर्माण केलेली संस्कृती व त्यांनी घालून दिलेला मानवतेचा वारसा जगात अक्षरशः अद्वितीय ठरावा असा आहे.                                  व्हिन्सेंट स्मिथ, ब्रिटिश इतिहासकार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा