गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

९८ डॉ. एनी बेझंट


                                       ९८  डॉ. एनी बेझंट

" जेव्हा परमेश्वराने एका पाठोपाठ एका देशाची निर्मिती केली तेव्हा प्रत्येक देशाला त्याने एक विशिष्ट कर्तव्य दिले व आपला संदेश पृथ्वीवर व्यक्त करण्यासाठी एक विशिष्ट शब्द दिला. जुन्या काळातील इजिप्तला त्याने दिलेला शब्द होता ' उपासना ', इराणला ' शुचिता ', खाल्डियाला ''विज्ञान ", ग्रीसला ' सौंदर्य ' आणि रोमला " कायदा ". आपल्या सर्वात मोठ्या व लाडक्या मुलांसाठी, भारतीयांसाठी त्याने शब्द दिला " धर्म ". अन्य जगाला दिलेल्या सर्व गोष्टी " धर्म " या शब्दातच अनुस्यूत आहेत. या शब्दाचे इंग्रजीत भाषांतर करणेही अशक्य आहे. थोडक्यात सांगायचे तर धर्म याचा अर्थ कर्तव्य. परमेश्वरासंबंधी कर्तव्य,समाजासंबंधी कर्तव्य, प्राणीमात्रा संबंधी कर्तव्य, थोडक्यात सर्व गोष्टी संबंधात कर्तव्य. भारताने हा संदेश गेली पन्नासशतके जगाला दिलेला आहे . 

२ 
विश्व के विभिन्न धर्मों का लगभग ४० वर्ष अध्ययन करने के बाद मैं इस नतीजेपर पहुंची हूँ की हिंदुत्व जैसा परिपूर्ण, वैज्ञानिक, दार्शनिक और अध्यात्मिक धर्म और कोई नही |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा