१
भारत हि केवळ भारतीयांच्याच नव्हे तर आमच्या वंशाचीही मातृभूमी होती व संस्कृत ही सर्व युरोपियन देशांची मातृभाषा . भारताने आम्हाला अरबांतर्फे गणित दिले, बुद्धाच्या रूपाने ख्रिश्चन पंथामध्ये दिसत असलेली करूणा दिली . ग्रामसंस्थांच्या रूपात स्वयंशासित समाजाची कल्पना लोकशाही भारताने आम्हाला दिली . भारताचे तत्वज्ञान हे तर आमच्या तत्वज्ञानाचा मूलस्रोतच आहे . भारतमाता ही अनेक अर्थाने सर्वांचीच माता आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा