प्राचीन भारताची भूमी ! जिथे मानवतेचा पाळणा हलला. तिचा जयजयकार. जयजयकार त्या आदरणीय मातृभूमीचा, शतकानुशतकांच्या पाशवी आक्रमणानंतरही जी विस्मरणाच्या धुळीखाली गाडली गेली नाही. जयजयकार श्रद्धा, प्रेम, काव्य आणि विज्ञानाच्या पितृभूमीचा. पश्चिमेच्या भविष्यातच आम्ही तुझ्या भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा जयजयकार करतो. - लुईस जॅकॉलीट, फ्रेंच विद्वान